Rojgar Hami Yojana|रोजगार हमी योजना

Rojgar Hami Yojana

Rojgar Hami Yojana : राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार Rojgar Hami Yojana राबवत आहे. या योजनेअंर्तगत ग्रामीण भागात राहणाऱ्या शारीरिक दृष्ट्या सक्षम बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलप्ध होईल. एका वर्षात शंभर दिवसांचा निश्चित रोजगार मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पधतीने अर्ज करावा लागेल.

आज या आर्टिकल मध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. रोजगार हमी योजना नक्की काय आहे? रोजगार हमी योजनेची उद्दिष्टे काय आहेत? रोजगार हमी योजनेची पात्रता काय? आवश्यक कागदपत्रे कोणती ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळतील. तर संपूर्ण आर्टिकल काळजी पूर्वक वाचा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.

What is Rojgar Hami Yojana? रोजगार हमी योजना म्हणजे काय?

राज्यातील बेरोजगारीची परिस्थिती बघता महाराष्ट्र सरकार ने रोजगार हमी योजना राबवली आहे. या योजनेअंर्तगत ग्रामीण भागात राहणाऱ्या शारीरिक दृष्ट्या सक्षम बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलप्ध होईल. एका वर्षात शंभर दिवसांचा निश्चित रोजगार मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पधतीने अर्ज करावा लागेल.


१९७७ साली महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरूणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने रोजगार अधिनियम लागू केला. मुख्यत्वे २ योजनांचा समावेश या अधिनियमा अंतर्गत केला आहे. या योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम योजना (MNREGA) असे ओळखले जाते. महाराष्ट्र सरकारने २००५ साली ही योजना चालू केली. त्यानंतर २००८ सालापासून केंद्र सरकार द्वारे ही योजना संपूर्ण देश भर राबवण्यात आली.

Purpose of Rojgar Hami Yojana | रोजगार हमी योजनेची उद्दिष्टे काय?

राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे हेच Rojgar Hami Yojana चे मुख्य उद्दिष्ट होय. राज्यातील बेरोजगारीची परिस्थिती बघता महाराष्ट्र सरकार ने रोजगार हमी योजना राबवली आहे. या योजनेअंर्तगत ग्रामीण भागात राहणाऱ्या शारीरिक दृष्ट्या सक्षम बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलप्ध होईल. एका वर्षात शंभर दिवसांचा निश्चित रोजगार मिळेल.

ज्या तरुणानं जवळ सध्या रोजगार नाही तसेच त्यांच्या जवळ उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नाही असे तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे ग्रामीण भागातील तरुणां ना बेरोजगारी पासून सुटकारा मिळेल ते आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतील. त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

Benefits of Rojgar Hami Yojana| रोजगार हमी योजनेचे फायदे

रोजगार हमी योजनेचे फायदे खालील प्रमाणे :

  • राज्यातील बेरोजगारीची परिस्थिती बघता महाराष्ट्र सरकार ने रोजगार हमी योजना राबवली आहे.
  • या योजनेअंर्तगत ग्रामीण भागात राहणाऱ्या शारीरिक दृष्ट्या सक्षम बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलप्ध होईल.
  • एका वर्षात शंभर दिवसांचा निश्चित रोजगार मिळेल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पधतीने अर्ज करू शकतात.
  • ग्रामीण भागातील तरुणां ना बेरोजगारी पासून सुटकारा मिळेल ते आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतील.
  • त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

Rojgar Hami Yojana Eligibility | रोजगार हमी योजना पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांसाठी पात्रता खाली दिली आहे :

  1. अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांना प्राधान्य देण्यात येईल.
  3. अर्जदाराला १८ वर्ष पुर्ण झाली असली पाहिजेत.
  4. तसेच त्याचे शिक्षण १२ वी पास असले पाहिजे.

Rojgar Hami Yojana Documents |रोजगार हमी योजना कागदपत्रे

रोजगार हमी योजने साठी आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिली आहे ती नीट पाहून घ्यावी

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • वयाचा दाखला
  • मतदान ओळखपत्र
  • बँक पासबुक प्रत
  • रजिस्टर्ड मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साइज़ फोटो

How to apply Rojgar Hami Yojana? रोजगार हमी योजना अर्ज कसा करावा?

जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि वरील पात्रता पूर्ण करीत असाल तर खाली दिलेल्या स्टेप्स फोलो करून तुम्ही अधिकृत वेबसाइट वर अर्ज करू शकता

  1. अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या : https://egs.mahaonline.gov.in
  2. वेबसाईट उघडल्या नंतर होम पेज वर रजिस्ट्रेशन चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. रजिस्ट्रेशन व्हर क्लिक केल्यानंतर Rojgar Hami Yojana Registration Form येईल.
  4. त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अशी काही माहिती भरावी लागेल.
  5. ही माहिती भरल्या नंतर Send OTP वर क्लिक करावे.
  6. त्यानंतर तुमच्या रेजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
  7. हा OTP टाकून तुम्ही तुमचे यूजरनाम आणि पासवर्ड कन्फर्म करू शकता.
  8. username आणि पासवर्ड कन्फर्म झाल्यावर खाली दिलेला captcha कोड टाकून registration बटन वर क्लिक केल्यानंतर तुमचा Online Registration form भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

Rojgar Hami Yojana list| रोजगार हमी योजना यादी

रोजगार हमी योजना यादी :

ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे ते आपले नाव Rojgar Hami Yojana list मध्ये चेक करू शकता. नाव चेक करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे:

  1. अधिकृत वेबसाइट nrega.nic.in ला भेट द्या
  2. होम पेज वर राज्य निवडा.
  3. त्यानंतर सर्व जिल्ह्यांची यादी उघडेल.
  4. नेक्स्ट पेज वर financial year, district, block, panchayat निवडावे लागेल.
  5. सगळी माहिती भरल्यानंतर proceed बटणावर क्लिक केल्यावर तुमचे Rojgar Hami Yojana Job Card दिसेल.

FAQs : Rojgar Hami Yojana 2023

  1. Rojagar Hami Yojana फॉर्म कसा भरायचा?

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात.

2. रोजगार हमी अंतर्गत किती दिवसांचा रोजगार उपलप्ढ होतो?

१०० दिवसांचा.

3. Rojagar Hami Yojana Maharashtra helpline number काय आहे?

1800-120-8040 Rojagar Hami Yojana Maharashtra helpline number.

4. Rojagar Hami Yojana वय मर्यादा किती?

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण हवे.

Read more :

https://govtschemesin.com/2023/10/29/pm-vishwakarma-yojana/

https://govtschemesin.com/2023/10/29/lek-ladki-yojana/

Leave a Comment