Driving Licence New Rules 2024. भारत सरकार ने Driving Licence काढण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. Licence मिळवण्यासाठी ची किचकट प्रकिया साधी आणि सोप्पी करण्यासाठी वाहतूक आणि परिवहन मंत्रालयानी नवीन नियम जाहीर केली आहेत ते कोणते ते आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत. माहिती संपूर्ण वाचा आणि अशाच महत्त्व पूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप चैनल नक्की जॉइन करा.
Driving Licence New Rules 2024
नवीन नियम १ जुने २०२४ पासून लागू झाले आहेत, या नियमांन नुसार आता तुम्हाला सरकारी RTO ऑफिस ला जाऊन ड्राइविंग टेस्ट द्यायची गरज नाही. म्हणजेच सरकारमान्य खाजगी ड्राइविंग इन्स्टिटयूटस ड्राइविंग टेस्ट्स घेऊ शकतात व टेस्ट पास केलेल्या उमवेदराला ड्राइविंग लाइसेंस मिळावे अशी शिफारस करू शकते.
Driving Licence New Rules 2024 ठळक वैशिष्ठ्ये
- आता पर्यंत लाइसेंस प्राप्त करण्या साठी अर्जदारास ड्राइविंग टेस्ट सरकारी RTO (Regional Transport Office) मध्येच जाऊन द्यावी लागत होती परंतु नवीन नियमां नुसार आता अर्जदार आपल्या मर्जी नुसार त्याच्या नजीकच्या ड्राइविंग इंस्टिट्यूट मध्ये जाऊन ड्राइविंग टेस्ट देऊ शकतो.
- आता अधिकृत लाइसेंस शिवाय गाडी चालवणाऱ्यास १००० ते २००० रुपयांचा दंड लागू शकतो तसेच एखादा नाबालिक व्यक्ती गाडी चालवताना आढळल्यास त्याच्या पालकांना तब्बल २५००० रुपयानं पर्यंत चा कडक दंड लागू शकतो.
- पर्यावरणाच ऱ्हास आणि प्रदूषण रोकण्यासाठी वाहतूक आणि परिवहन मंत्रालय तब्बल ९००० जुन्या गाड्या वापरातून बंद करणार आहे तसेच नवीन गड्यातून कमी प्रदूषण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे.
- licence मिळवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेसाइट : parivahan.gov.in वरती करावा लागेल.
- तर ऑफलाइन अर्ज नजीकच्या RTO ऑफिस मध्ये जाऊन भरू शकतात.
How to apply for Driving licence in India?
Driving Licence साठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन प्रकारे करू शकतो ते कसे ते पाहूया :
ऑनलाइन आपलिकॅशन
- सर्व प्रथम परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट parivahan.gov.in वर भेट द्या.
- ऑनलाइन सर्विस टैब सिलेक्ट करून Driving licence संबंधित services वर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला कोणत्या राज्यातून अर्ज करायचा आहे ते राज्य सिलेक्ट करा.
- त्यानंतर ड्राइविंग लाइसेंस ला apply कृणीचे ऑप्शन ला सेलेक्ट करा.
- तिथे तुमची संपूर्ण माहिती भरा.
- माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कैन करुन अपलोड करा.
- कागदपत्र अपलोड झाली की आवश्यक फी भरा. अशा तऱ्हेने तुमची ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑफलाइन अर्ज कसा करायचा?
- ऑफलाइन अर्ज करताना ऑफिशल वेबसाइट वरून अर्ज डाऊनलोड करुन तो नजीकच्या RTO ऑफिसला संपूर्ण माहिती भरून देऊ शकतो किंवा डायरेक्ट RTO ऑफिस मधून अर्ज घेऊ शकता.
- अर्ज संपूर्ण भरून त्याला आवश्यक ते कागदपत्रे जोडून आरटीओ ऑफिस मध्ये जमा क्रव.
- अर्ज जमा झाल्यानंतर फी भरावी.
- ही प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर आपल्या सोयीचा स्लॉट निवडून त्या स्लॉट मध्ये driving टेस्ट देऊ शकतो.
- ड्राइविंग टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हला ड्राइविंग licenece मिळेल.
पात्रता
ड्राइविंग लाइसेंस मिळवण्यासाठी खालील पत्राते ची पुष्टी करणे अनिवार्य आहे.
बिना गिअर वाल्या आणि 50 सीसी पर्यंतची इंजिन कपैसिटी असणाऱ्या वाहनासाठी. | 16 वर्ष पूर्ण अर्जदार अर्ज करू शकतो शिवाय त्यास पालकांची मान्यता असणे गरजेचे आहे. |
गियर वाल्या वाहनासाठी | 18 वर्ष पूर्ण असणे अवश्यक आहे तसेच त्यास वाहतुकीच्या नियमांची व अटींची माहिती असावी. |
व्यावसायिक वाहनांसाठी | अर्जदाराचे वय 20 वर्ष पूर्ण असावे, तसेच त्याने इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असले पाहिजे. त्याने अधिकृत ट्रेनिंग सेंटर मधून वाहन चालनाचे प्रशिक्षण घेतले असले पाहिजे. |
वयाचा पुरावा देण्यासाठीची कागदपत्रे | जन्माचा दाखला मॅट्रिक सर्टिफिकेट पासपोर्ट ची अट्टेस्टेड कॉपी पॅन कार्ड |
पत्त्याचा पुरावा देणारी कागद पत्रे | मतदान ओळखपत्र रेशन कार्ड पासपोर्ट एलआयसी बाँड राज्य किंवा केंद्र शासनाची पे स्लिप |
आणखी काही महत्त्वाची कागपत्रे | लार्निंग लाइसेंस फॉर्म नं 4 व्यावसायिक ड्राइविंग लाइसेंस काढायचे असल्यास फॉर्म नं 5 3 पासपोर्ट साइज़ फोटो गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इन्शुरन्स प्रूफ ट्रांसपोर्ट वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट टैक्स भरलेला पुरावा. |
Driving Licence Fee Structure
ड्राइविंग लाइसेंस काढण्यासाठी तसेच ते रिन्यू करण्यासाठी किंवा त्यात काही बदल करण्या साठी खालील प्रमाणे फी आकारली जाते, ही फी रूमही SBI चे चलन भरुन अथवा ऑनलाइन पद्धतिने भरू शकता.
लाइसेंस | फी |
पत्ता बदलण्यासाठी | 200 रू. |
ड्राइविंग लाइसेंस इशू | 200 रू. |
इंटरनॅशनल ड्राइविंग परमिट इशू | 1000 रू. |
ड्राइविंग लाइसेंस रिन्यू | 200 रू. |
ड्राइविंग प्रशिक्षण केंद्राचे लाइसेंस इशू किंवा रिन्यूअल | 10,000 रू. |
आरटीओ च्या विरोधात अपील करायची असल्यास | 500 रू. |
ड्राइविंग प्रशिक्षण केंट्रस डुप्लिकेट लाइसेंस इशू करण्यास | 5,000 रू. |
Read more : https://govtschemesin.com/gopinath-munde-shetkari-apghat-suraksha-sanugrah-yojana/
https://govtschemesin.com/bhausaheb-fundkar-falbag-lagvad-yojana/