PM Vishwakarma Yojana
PM Vishwakarma Yojana माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर केली. या योजने अंतर्गत पारंपरिक कारागीराना आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार अशा १८ पारंपारिक कामांचा सामावेश या योजनेत केला आहे. चला तर या योजनेची सविस्तर माहिती पुढे बघु.
PM Vishwakarma loan । PM vishwakarma कर्ज
या योजने अंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंत चे कर्ज २ टप्प्यांमधे दिले जाईल.
पहिल्या टप्प्यात रुपये १ लाखांचे कर्ज दिले जाईल त्याच्यायोग्य परतफेडी नंतर दुसऱ्या टप्प्यातील रूपये २ लाखांचे कर्ज देण्यात यईल.
PM Vishwakarma Interest rate । PM Vishwakarma व्याज दर
५ टक्क्यांचा व्याजदर या योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर आकारला जाईल.
PM Vishwakarma Training ।PM Vishwakarma प्रशिक्षण
अगोदर म्हंटल्या प्रमाणे या योजनेत १८ कामांचा/ व्यवसायांचा सामावेश केला आहे.
या कामांसाठी बेसिक प्रशिक्षण ५-७ दिवसांचे तसेच एडवांस प्रशिक्षण १५ दिवसांचे देण्यात येइल.
या प्रशिक्षणा दरम्यान ५०० रुपये दररोजचा स्टायफंड मिळेलं.
PM Vishwakarma Incentive
डिजीटल व्यवहारानं प्रोस्ताहन देण्यासाठी प्रति महिना १०० व्यवहारांसाठी १ रूपये प्रति व्यवहार देन्यात येइल.
तसेच रुपये १५ हजारांची मदत तुलकीट (toolkit) घेण्यासाठी करण्यात येईल.
Eligiblity । पात्रता
- भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे.
वय मर्यादा १८ ते ५० वर्ष.
समाविष्ट १८ कमान पैकी एका कामाशी समबंधित व्यवसाय असावा.
शासन मान्यता प्राप्त संस्थेचे ट्रेड प्रमाणपत्र.
- योजनेत समाविष्ट १४० जातींपैकी कोणत्याही एका जातीचा दाखला.
Documents । कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बॅंक पासबूक
- मोबाइल नंबर
How to apply? । अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://pmvishwakarma.gov.in/ या लिंकवर क्लीक करा.
FAQs :
१) PM Vishwakarma योजनेत समाविष्ट असणारे व्यवसाय कोणते?
- सुतार
- होडी बांधणी कारागीर
- चिलखत बनवणारे
- लोहार
- हातोडी आणि अवजार संच बनवणारे
- कुलूप बनवणारे
- सोनार
- कुंभार
- शिल्पकार
- पाथरवट (दगड फोडणारे)
- चर्मकार (पादत्राणे कारागीर)
- मेस्त्री
- टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर
- बाहुल्या आणि खेळणी बनवणारे
- न्हावी (केश कर्तनकार)
- फुलांचे हार बनवणारे कारागीर
- परीट (धोबी)
- शिंपी
- मासेमारचे जाळे विणणारे.
२) PM Vishwakarma योजनेची खास वैशिष्टे काय आहेत?
या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:
- प्रमाणपत्र आणि ओळखपत्र
- कौशल्य विकास
- toolkit खरेदी साठी मदत
- कमी व्याजदरात कर्ज उपलप्ध
- डिजीटल व्यवहारात मदत
३) मुदत पूर्व कर्ज बंद करताना काही दंड आकारला जाईल का?
नाही मुदत पूर्व कर्ज फेड करताना कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही.
अजुन वाचा:
PM Vishwakarma Yojana is launched by Prime Minister Shri Narendra Modi on 17th September 2023. Primary motive of the scheme is to provide financial support to artisans and craftsmen. Total 18 professions are included in the scheme.
Loan amount of PM Vishwakarma Yojana
Under the scheme collateral free loan of Rs. 3 lakhs is being disbursed.
Loan is disbursed in two tranches.
In first tranche Rs. 1 lakh is disbursed while second tranche of 2 lakhs will be disbursed after regular repayment for 18 months.
Interest rate
Interest rate of 5% will accrue on loan under PM Vishwakarma scheme.
PM Vishwakarma Yojana Training
Along side financial assistance professional training is also provided.
For basic course training of 5-7 days is being given while for advanced course 15 days training is given.
PM Vishwakarma Yojana Incentive
To promote digital transactions Rs. 1 incentive is given per transaction for 100 transactions per month.
Financial support of Rs. 15000 is given to purchase toolkit.
Eligibility for PM Vishwakarma Yojana
- Beneficiary must be an Indian citizen.
- Age limit is from 18 to 50 years.
- Profession of the beneficiary must be included in the 18 professions declared in the scheme.
- certificate of incorporation issued by competent authority.
- Caste of the beneficiary must be included in 107 castes declared in the scheme.
Documents
List of necessary documents is as follows
- Aadhaar card
- Pan card
- Income certificate
- Domicile certificate
- Caste certificate
- Passport sized photographs
- Bank passbook
- Mobile number
FAQs :
- Which professions are included in PM Vishwakarma scheme?
Here the list of professions included in PM Vishwakarma scheme
- Carpenter
- Boat Maker.
- Armourer
- Blacksmit
- Locksmith
- Hammer & Toolkit Maker
- Sculptor.
- Stone Breaker.
- Goldsmith.
- Potter
- Cobbler
- Masons.
- Basket and broom Maker.
- Doll & Toy Maker.
- Barber
- Garland Maker
- Washerman
- Tailor
- Fishing Net Maker
2. What are features of PM Vishwakarma Yojana?
- Certificate and ID card
- Improvement in professional skills
- Financial support
- Incentives
- Assistance in digital transactions
3. Is there any penalty for pre closure of the loan?
No there will be no penalty for pre closure of the loan.