Bachat Gat Loan Maharashtra|बचत गट लोन (कर्ज)
Bachat Gat Loan Maharashtra ही योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबवली जात आहे. सध्याच्या स्थितीला राज्यात महिला बचत गट जास्त प्रमाणात कार्यरत आहेत. अशा बचत गटांप्रमाणे दिव्यांग बचत, शेतकरी महिला पुरुष बचत गट, कृषी उत्पादक बचत … Read more