CMEGP Scheme Maharashtra l आता नवीन उद्योग उभारायला सरकार करणार 17 लाखांची मदत.
CMEGP Scheme (Chief Minister Employment Generation Programme) ही महाराष्ट्र सरकार ची योजना आहे. नावा प्रमाणेच ही योजना राज्यात रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. लघू व माध्यम व्यवसाय उभारण्यासाठी क्रेडिट लिंक्ड सब्सिडी देणारी ही योजना, District Industries centers (DICs) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळातर्फे राज्य सरकारच्या आधिपत्या खाली राबवण्यात येते. … Read more