Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Sanugrah Yojana l अपघातग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार देणार २ लाख..।

Gopinath Munde Shetkari Apghat Suraksha Sanugrah Yojana २०२३-२४ पासून महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केली आहे. या योजने अंतर्गत काही अपघात व दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबांना सरकार आर्थिक सहाय्य देते. जसे की आपण जाणतो विज पडून, सर्पदंश, विंचू दंश, पूर, रस्त्यावरील अपघात अशा अनेक कारणांमुळे शेतकरी दुर्दैवी मृत्युमुखी पडतात किंवा अपंग होत अशा शेतकऱ्यांना किंवा … Read more