Loksabha Election phase3 l लोकसभा इलेक्शन २०२४ तिसरा टप्पा
Loksabha Election phase3 साठी ७ मे ला मतदान होणार आहे. या संपूर्ण टप्यात १२ राज्यांतील ९४ मतदार संघांत मतदान होईल. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी १९ एप्रिल हे शेवटची तारीख होती. तिसऱ्या टप्प्यात गोवा, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा नगर हवेली आणि … Read more