Rojgar Hami Yojana|रोजगार हमी योजना
Rojgar Hami Yojana : राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार Rojgar Hami Yojana राबवत आहे. या योजनेअंर्तगत ग्रामीण भागात राहणाऱ्या शारीरिक दृष्ट्या सक्षम बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलप्ध होईल. एका वर्षात शंभर दिवसांचा निश्चित रोजगार मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पधतीने अर्ज करावा लागेल. आज या आर्टिकल मध्ये आपण … Read more