Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana। महाराष्ट्र सरकार देत आहे या पिकांसाठी संपूर्ण अनुदान. जाणून घ्या या लेखात.

Bhausaheb Fundkar Falbag Lagvad Yojana महाराष्ट्र सरकार द्वारे राबवली जाते.या योजनेअंर्तगत १६ प्रकारच्या फळबागांसाठी अनुदान दिले जाते. असे अनुदान मिळण्यासाठी कोकण विभागातील शेतकऱ्यांकडे १० गुंठे ते १० हेक्टर पर्यंतची शेत जमीन असणे आवश्यक आहे तसेच महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांसाठी कमीत कमी २० गुंठे ते जास्तीत जास्त ६ हेक्टर शेत जमीन असावी. या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान … Read more