Mazi kanya Bhagyashree Yojana 2024।माझी कन्या भाग्यश्री योजना 2024.
Mazi kanya Bhagyashree Yojana 2024 Mazi kanya Bhagyashree Yojana महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०१६ पासून सुरु केली. या योजने अंतर्गत एक मुलगी जन्मल्या नंतर १ वर्षाच्या आत आई किंवा वडिलांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली तर त्या मुलीच्या बँक खात्यात सरकार रू. ५०,००० जमा करते. जर २ मुलींच्या जन्मानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शत्रक्रिया … Read more