PM Vishwakarma Yojana । प्राधान मंत्री विश्वकर्मा योजना ।संपुर्ण माहिती.

PM Vishwakarma Yojana PM Vishwakarma Yojana माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर केली. या योजने अंतर्गत पारंपरिक कारागीराना आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार अशा १८ पारंपारिक कामांचा सामावेश या योजनेत केला आहे. चला तर या योजनेची सविस्तर माहिती पुढे बघु. PM Vishwakarma loan । PM vishwakarma कर्ज या योजने अंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंत चे कर्ज २ टप्प्यांमधे दिले जाईल.  पहिल्या टप्प्यात रुपये १ लाखांचे कर्ज दिले जाईल त्याच्यायोग्य परतफेडी नंतर दुसऱ्या टप्प्यातील रूपये २ लाखांचे कर्ज देण्यात यईल. PM Vishwakarma Interest rate । PM Vishwakarma व्याज दर ५ टक्क्यांचा व्याजदर या योजने … Read more