ENAM ata ghar baslya Vika l आता घर बसल्या विका तुमचा शेतमाल…!

ENAM ata ghar baslya Vika

ENAM ata ghar baslya Vika कसे ते जाणून घेण्या साठी सदर Article वाचा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा. ENAM ( National Agriculture Market) म्हणजे इलिक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार. याची स्थापना एप्रिल २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा मंच शेतकरी आणि व्यापारी यांना जोडन्याचे काम करतो. या मंच्यावर संपूर्ण देश भरातून तब्बल १३८९ APMC … Read more